Navigation |
श्रीगुरूजींचा हिंदू राष्ट्रविचार- श्री. चंद्रशेखर परमानंद भिशीकर माधव सदाशिव गोळवलकर तथा श्रीगुरूजी, हे 1940 साली जून महिन्यात आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचे महानिर्वाण झाल्यानंतर जून 1973 पर्यंत सतत 33 वर्षे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक होते. डॉ. हेडगेवार यांनी अगदी सूत्ररूपाने जे सांगितले, त्यावर साधार विस्तृत भाष्य करून संघविचारांना सर्वत्र सुप्रतिष्ठित करण्याचे महत्वाचे कार्य त्यांनी अविरतपणे केले. त्याचबरोबर संघटनेचाही राष्ट्रव्यापी विस्तार केला. |
राष्ट्रऋषी श्रीगुरुजीSearchTo get updatesSign up today! |