Navigation |
गंगा लहरीगंगा आपल्यासाठी पवित्र आहे. आपल्यापैकी कोणास गंगेच्या पवित्रतेचा अनुभव आला आहे की नाही हे मला ठाऊक नाही पण मी मात्र असा अनुभव घेतला आहे. मी कित्येक रात्री गंगाकिनारी बसून व्यतीत केलेल्या आहेत. मी आपल्या स्वत:च्या अनुभवाने हे सांगतो. |
राष्ट्रऋषी श्रीगुरुजीSearchTo get updatesSign up today! |