लेखांजली

कै. डॉ. श्री भा. वर्णेकर (नागपुर) यांनी आपल्या समकालीन अशा 42 श्रध्देय व्यक्तींच्या आठवणी 455 पृष्ठांच्या 'लेखांजली' या ग्रंथात संकलित केल्या आहेत. प्रारंभीच्या 113 पृष्ठांत श्रीगुरूजींच्या आठवणी केल्या आहेत, त्यातील या काही निवडक आठवणी आहेत.