Navigation |
राष्ट्रीय कोण ?राष्ट्र कसे बनते, राष्ट्रीय कोणाला म्हणावे, राष्ट्रस्वरूपाची आधुनिक विचारवंतांना मान्य झालेली संकल्पना कोणती, सर्व निकषांवर भारत हे हिंदू राष्ट्रच कसे ठरते, या हिंदू राष्ट्रात ख्रिस्ती व मुसलमान समाजाचे स्थान काय, हिंदू राष्ट्रजीवनाची ठळक वैशिष्टये कोणती आदी संबंधित विषयांचे विवेचन श्रीगुरूजींनी त्यांच्या ठिकठिकाणच्या भाषणांतून केलेले आहे. त्यापैकी 'भूमी' या राष्ट्राला आधारभूत असलेल्या पहिल्या घटकाचा विचार आपण थोडक्यात पाहिला आहे. |
राष्ट्रऋषी श्रीगुरुजीSearchTo get updatesSign up today! |