Navigation |
पुत्ररूप समाजहिंदू समाज हा प्राचीन काळापासूनच भारताचा पुत्ररूप समाज म्हणून येथे नांदत आला आहे. या समाजाने येथे सर्वांगानी विकास करून घेतलेला आहे. 'माता भूमि: पुत्रोऽहम् पृथिव्य:' ही भावना आपल्या वैदिक पूर्वजांनी व्यक्त केली. या भूमीसंबंधी भक्तीची, चैतन्यमयतेची व असीम पावित्र्याची भावना जोपासली. सर्व प्रकारे वैभवशाली जीवन येथे उभे केले. आसेतुहिमाचल भारतमातेच्या पुत्रांना समान जीवनादर्शांनी सुसंस्कारित केले. विविधतेतील एकात्मतेचा शोध घेतला व एक श्रेष्ठ सांस्कृतिक प्रवाह येथे प्रवाहित केला. आजही त्याच धारेत आपला हिंदू समाज आहे. अर्थात तोच येथील राष्ट्रीय समाज आहे व त्याचे हे हिंदू राष्ट्र आहे. |
राष्ट्रऋषी श्रीगुरुजीSearchTo get updatesSign up today! |