Navigation |
जीवनमूल्यांची त्रिमूर्ती"पहिली गोष्ट म्हणजे जिला आपण अनादी काळापासून मातृभूमी मानीत आलो आहोत, तिच्याविषयी ज्वलंत निष्ठा. दुसरी गोष्ट म्हणजे आपण या थोर मातेची लेकरे आहोत, या जाणिवेतून निर्माण झालेला स्नेहभाव व भातृभाव आणि तिसरी गोष्ट म्हणजे समान संस्कृती व वारसा; समान इतिहास, परंपरा व आकांक्षा यामधून उत्पन्न होणाऱ्या समान राष्ट्रीय जीवनाची उत्कट जाणीव - जीवनमूल्यांची ही त्रिमूर्ती, थोडक्यात म्हणजे हिंदू राष्ट्रजीवन हाच आपल्या राष्ट्रमंदिराचा भक्कम आधार आहे." |
राष्ट्रऋषी श्रीगुरुजीSearchTo get updatesSign up today! |