Navigation |
सर्वत्र यशच यशयाचबरोबर आपल्याला हेही लक्षात ठेवावे लागेल की, शाखेशिवाय आपण ही निरनिराळी कामे करू शकणार नाही. जिथे आपली शाखा चांगल्या प्रकारे चालते तिथे कोणतेही कार्य आपण हाती घेतले तरी ते आपण हमखास यशस्वी करू शकू. म्हणून संघशाखेचे कार्यक्रम, आचारपध्दती, स्वयंसेवकांची वागणूक, स्वयंसेवकांचा स्वभाव तसेच त्यांचा गुणोत्कर्ष आदी गोष्टींकडे आपण लक्ष द्यावे आणि या बाबींचा प्रसार करणे आणि त्या दृढ करणे यासाठी एकाग्रतेने प्रयत्न करावा. इतके जर आपण केले तर सर्व क्षेत्रांवर आपण यश मिळवू शकू आणि जितके हे कार्य सुदृढ प्रकारे चालेल आणि ते जितके आम्ही एकदिलाने करू तितके सर्वत्र आपल्याला यशच यश मिळत जाईल, यावर माझी अगदी पूर्ण श्रध्दा आहे. मानवप्रतिष्ठा संकटात |
राष्ट्रऋषी श्रीगुरुजीSearchTo get updatesSign up today! |