Navigation |
भावात्मक मांडणीहिंदू राष्ट्रविचाराची श्रीगुरूजींची मांडणी मोठी तर्कशुध्द आणि भावात्मक असे. प्रतिक्रियात्मक अजिबात नसे. मुसलमानांनी अमुक केले किंवा इसायांनी तमुक केले, म्हणून हा हिंदूंचा देश असे सांगण्यावर त्यांचा कधीही भर नव्हता. भारतभूमीत हिंदू समाजाचे जे एकात्म जीवन साऱ्या विविधतेला सामावून घेऊन सिध्द झाले, त्याचे निरनिराळे पैलू निदर्शनास आणून देण्याचा त्यांचा प्रयत्न असे. |
राष्ट्रऋषी श्रीगुरुजीSearchTo get updatesSign up today! |