आपली कथा आपल्या शब्दात
श्रीगुरुजी (मराठी)   24-Oct-2017
पूजनीय श्रीगुरुजींच्या जीवनाशी निगडित असे प्रेरणेचे असंख्य प्रसंग आहेत जे संपूर्ण जीवनाशी संबंधित आहेत. त्यातील काही प्रसंग पूजनीय श्रीगुरुजींच्याच शब्दांत येथे देत आहोत.
------------------------------------------
सौजन्य : स्मृती-शलाका : श्रीगुरुजींच्या अविस्मरणीय आठवणी
संकलन : कौशलेन्द्र
मराठी रूपांतर : भाऊराव क्षीरसागर
प्रकाशक : भारतीय विचार साधना पुणे प्रकाशन
'मोतीबाग', 309 शनिवार पेठ,
पुणे - 411 030.